आमदार अतुल भातखळकर यांनी मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची केली पाहणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आमदार अतुल भातखळकर यांनी मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची केली पाहणी

LOKSANDESH  NEWS 

 

           आमदार अतुल भातखळकर यांनी मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची केली पाहणी

पावसाळ्यापूर्वीची तयारी पाहण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्या मतदारसंघातील नाल्यांच्या स्वच्छतेची पाहणी केली. अधिकाऱ्यांना १५ मे पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली