LOKSANDESH NEWS
बेलापूरमध्ये मुसळधार पाऊस, बेलापूरमधील रायगड भवन परिसर जलमय
- बेलापूरमध्ये मुसळधार पाऊस
- विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
- बेलापूरमधील रायगड भवन परिसर जलमय
- रायगड भवनाच्या गेट समोर पाणीच पाणी
- वाहनचालकांना पाण्यातून काढावा लागतोय रस्ता
- पावसामुळे वाहनचालकांचे हाल
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.