LOKSANDESH NEWS
सांगलीत खूनाच सत्र सुरू... प्रत्येक आठवड्याला एखादा खूनाची घटना
मिरज एमआयडीसी कुपवाड मधील सह्याद्री स्टार च्या मागे एका व्यक्तीचा चाकूने भोक असून खून केल्याची घटना आज घडलेली आहे यामध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव श्रवणेशनाथ महावीर चौगुले वय वर्ष 29 असे राहणार भोसे असे त्याचे नाव आहे
यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सह्याद्री टॉर्च मागे काही व्यक्तींना दिसून आल्यानंतर कुपवाड पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक भांडवलकर व त्यांची टीम येथे हजर झाली यामधून सदर व्यक्ती ही भोसे येथील असून त्याचा चाकूने भोकसून खून केल्याचे निदर्शनास आले त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी पोलीस मिरज सिविल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला अधिक तपास कुपवाड पोलीस स्टेशन करीत आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.