LOKSANDESH NEWS
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामती विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री प्रताप सरनाईक बारामती विमानतळावर दाखल
यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थिराज्य सरकारच्या माध्यमातून चौंडी येथे होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी बारामती विमानतळाहून चौंडीकडे जाणार आहेत
थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल होणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली