गडचिरोली जिल्ह्यातील शरयू ढोरे जिल्ह्यात पहिली, बारावीत मिळाले ९२ टक्के गुण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गडचिरोली जिल्ह्यातील शरयू ढोरे जिल्ह्यात पहिली, बारावीत मिळाले ९२ टक्के गुण

LOKSANDESH  NEWS 



  

              गडचिरोली जिल्ह्यातील शरयू ढोरे जिल्ह्यात पहिली, बारावीत मिळाले ९२ टक्के गुण


गडचिरोली जिल्ह्यातून पहिली येण्याचा मान पटकावणारी शरयू विलास ढोरे हिचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. शरयू विलास ढोरे हिला ९२ टक्के मिळाले आहेत. शरयू हिने आपल्या यशाचे श्रेय महात्मा गांधी शाळा व ज्यू. सायन्स कॉलेज येथील शिक्षक तसेच आपल्या पालकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

 मुलाखती दरम्यान, तिने आपल्या पुढील शिक्षणविषयी सांगताना जेनेटिक इंजीनियरिंग किंवा एम.एस.सी. ॲग्री करून बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. तिचा आत्मविश्वास व स्पष्ट विचारशक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. शरयूच्या यशामागे कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. 




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली