LOKSANDESH NEWS
अमित शाह यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा संपन्न
देशाचे गृहमंत्री अमित शाह व तसेच महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.