विविध मागण्यांसाठी भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद संप

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विविध मागण्यांसाठी भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद संप

LOKSANDESH  NEWS 

                          विविध मागण्यांसाठी भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद संप 

- भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद संप 

- विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरिता आंदोलन 

- सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, रिक्त पदे भरण्यात यावी आदी मागण्यासाठी कामबंद आंदोलन 

- आंदोलनात कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.