LOKSANDESH NEWS
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शिंदे सेना ऍक्टिव्ह मोडवर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहे. या पाश्वभूमीवर शिंदे सेना ऍक्टिव्ह मोडवर आली आहे.
शिंदे सेनेच्या भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे हे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आढावा घेणे सूरु केले आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गांचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याशिवाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली