LOKSANDESH NEWS
राज्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. आत्महत्या करतोय आणि सरकार मात्र स्वतः च्या मस्ती मध्ये मजगुल आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते. ते कर्ज मुक्तीचे आश्वासन आम्ही सरकारला पाळायला भाग पाडू, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली