मेड इन चायना असलेलं JF 17 फायटर जेट हे भारताने एअर स्ट्राइक करून पाडलं
मेड इन चायना असलेलं JF 17 फायटर जेट हे भारताने एअर स्ट्राइक करून पाडलं, JF 17 चायना सारख कुचकामी निघालं, यामुळे केवळ पाकिस्तानलाच नाही,
तर चायनालाही मोठी चपराक असल्याचं आंतरराष्ट्रीय संबंधक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं. यानंतर JF 17 वल्गना करणाऱ्या पाकिस्तान आणि चायनाला पूर्णविराम मिळाल्याचे मत देवळाणकर यांनी व्यक्त केलं.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली