चोपड्यात एसटी बसच्या धडकेत दोन जणांना मृत्यू
चोपडा शहरातील मण्यारअली भागातून बस चोपडा बस स्थानकाकडे जात असताना दोन मोटर सायकलना दिली.
रईस उर्फ सोनू पठाण
रवींद्र बहारेया धडके मध्ये दोघं मोटरसायकल वरील चोपड्यातील रईस उर्फ सोनू पठाण व चुंचाळे येथील रवींद्र बहारे या दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
सदर घटनेची माहिती आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांना मिळताच त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली व जखमींची विचारपूस केली. तसेच झालेल्या घटनेची माहिती घेतली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली