जालन्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा जल्लोष
जालन्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिल्याने समस्त ओबीसी बांधवांनी आनंद व्यक्त केला.
शहरातील गांधी चमन येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली