ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, माजी नगरसेवक महेश गायकवाड डॉक्टरांवर संतापले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, माजी नगरसेवक महेश गायकवाड डॉक्टरांवर संतापले

                                                              LOKSANDESH  NEWS 




ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, माजी नगरसेवक महेश गायकवाड डॉक्टरांवर संतापले


  केडीएमसी रुक्मिणी बाई रुग्णालय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. हे रुग्णालय गरिबांसाठी नाही. 

  या ठिकाणी खाजगी रुग्णवाहिकांना पोसण्यासाठी दलालीचा धंदा चालतो. सविता बिराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिकांना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने पन्नास लाखाची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे. 


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली