LOKSANDESH NEWS
नगावबारी परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध असलेल्या समता सिरामिक या टाईल्सच्या दुकानाला भीषण आग
- सकाळच्या सुमारास लागली आग
- आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
- आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबाना केले पाचरण
- आग विझवण्या साठी प्रयत्न सुरु
- शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.