रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, केडीएमसी आयुक्तांची सहा जणांच्या विरोधात मोठी कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, केडीएमसी आयुक्तांची सहा जणांच्या विरोधात मोठी कारवाई

LOKSANDESH  NEWS 


रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, केडीएमसी आयुक्तांची सहा जणांच्या विरोधात मोठी कारवाई


 पाच तास रुग्णवाहिकेला उशिर झाल्याने एका महिलेचा केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली आहे. 

या साठी चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका मेडिकल ऑफिसर सह एका स्टाफ नर्सला कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले आहे. 

इतकेच नाही तर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी एक सामान्य नागरीक बनून केडीएमसीच्या रुग्णालयास भेट दिली. स्वत: केस पेपर काढून रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. आयुक्तांची ओळख पडल्या रुग्णालयातील स्टाफला मोठा धक्काच बसला.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.