मुंबई- नाशिक महामार्ग लगत पेट्रोल पंपा जवळ मिनी बसला आग

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई- नाशिक महामार्ग लगत पेट्रोल पंपा जवळ मिनी बसला आग

LOKSANDESH  NEWS 

                               मुंबई- नाशिक महामार्ग लगत पेट्रोल पंपा जवळ मिनी बसला आग 

- हायवे दिवा पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला आग लागल्याने एकच खळबळ 

- आगीत  संपूर्ण मिनी बस जळून खाक

- पेट्रोल पंपाजवळ पार्क करून ठेवलेल्या बसला अचानक आग 

- अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण 

- आग आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली