गोंदिया जिल्ह्यात अपघातावर आळा घालण्यासाठी सुरक्षा रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गोंदिया जिल्ह्यात अपघातावर आळा घालण्यासाठी सुरक्षा रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

LOKSANDESH  NEWS 



गोंदिया जिल्ह्यात अपघातावर आळा घालण्यासाठी सुरक्षा रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोकार्पण

गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत सुरक्षा रथाचे लोकार्पण जिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते आले. 

हे सुरक्षारथ संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून प्रत्येक गावा गावात जाऊन हे सुरक्षा रथ वाहतुकीचे नियम व वाहन कसे चालवावे ज्यामुळे अपघात होणार नाही, आणि वाहन चालवताना हेल्मेट, सीट बेल्ट वापरावे त्या मुळे अपघातांवर आळा बसेल अशी माहिती पोहचवणार आहे. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.