त्याच अस आहे.... या जगात नसणारा "कोरोना" आपल्या माथी मारला जाईल त्याचं कारणच असं आहे..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

त्याच अस आहे.... या जगात नसणारा "कोरोना" आपल्या माथी मारला जाईल त्याचं कारणच असं आहे..

     
  अशी बातमी प्रश्नचिन्ह लावून प्रसारित केली जाईल
 
      सावधान!!  सावधान !! सावधान...

 नसणारा कोरोना आपल्या माथी मारला जात आहे..

त्याच अस आहे.... या जगात नसणारा "कोरोना" आपल्या माथी मारला जाईल त्याचं कारणच असं आहे..

ही कोरोना नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आता तुमच्या दारात सोडली जाईल ...याची हळूहळू सुरुवात आता झालेली आहे

अशा खोट्या बातम्या पसरवून भीती निर्माण केली जाईल
 
... जसे मेक्सिको ,मलेशिया,मध्ये कोरोना चे रुग्ण सापडले म्हणून तुमच्या वर्तमानपत्र व चॅनलवर बोगस बातम्या दिल्या जातील.. (जसे भारत पाकिस्तान युद्धात दिल्या गेल्या तशा..). त्यानंतर पुण्याच्या वर्तमानपत्रात नागपूरला दोन पेशंट सापडले ..व नागपूरच्या वर्तमानपत्रात मुंबईला दोन पेशंट सापडले अशा बातम्या पेरून जाणून-बुजून पसरवल्या जातील...

आपण काय मेक्सिकोला किंवा नागपूरच्या माणसाने पुण्याला आणि पुण्याच्या माणसाने मुंबईला जाऊन काही बघितलेलं नसतं ...मात्र ही बातमी पद्धतशीर "गोदी मीडिया" स हाताशी धरून ज्यांचा खरोखर फायदा होणार आहे अशा लोकांच्याकडून या बातम्या अगोदर पेरल्या जातात ...आणि ते आता पेरण्याच काम पद्धतशीरपणे सुरू आहे.... खरं म्हणजे कोरोना हा रोग नव्हताच कधी ...परंतु सर्दी पडश्याला कोरोनाचा रूप देऊन अख्या जगाला वेटीस धरण्याचं काम who सह संघटनेंच्या माध्यमातून भारतीय डॉक्टर लॉबीने केलेल आहे... आता बघा... मे च्या एक ते दहा तारखेपर्यंत कोरोना नाही... कुठेही हात लावा तुम्हाला मास्क, सॅनिटायझर  वापरायची गरज नाही... परंतु अनिक आठ दिवसात तुमच्यावर पहिल्यांदा मास्कची सक्ती केली जाईल, हळूहळू सॅनिटारची सक्ती केली जाईल आता ही सक्ती झाल्यानंतर ...तुमच्या डोक्यात गोदी मीडियाकडून व गोदी वृत्तपत्राकडून नसणारा "कोरोना"  कसा आहे त्याचे तोटे कसे आहेत हे सगळं सांगितलं जाईल... त्यामुळे आपण घाबरून जाऊन मास्क वापरायला सॅनिटर वापरायला,... सामाजिक अंतर ठेवायला  जाणून बुजून प्रयत्न कराल ...
एवढं झाल्यानंतर मग ह्या थोरामोठ्यांच्या आईच्या कानात कोरोना मी आल्याचं सांगेल मग ते  त्यांच्या आई सह घालतील खत पाणी..


मग अशी पिल्लावळ संपूर्ण भारतात कोरोनाचा उदो उदो करेल आता तसं पाहायला गेलं तर मान्सून मध्ये सर्वसाधारण माणूस शिंका येणे, खोकला येणे ,छाती भरणे, हा प्रकार सुरूच असतो.. परंतु सरकार दरबारी याची पद्धतशीर जुळणी चार महिन्याच्या अगोदर पासून सुरू आहे... कोरोना आणायचा की नाही हे सरकारी अधिकारी व मंत्री ठरवत असतात..कारण त्यांना वरपर्यंत याचा " मलिदा" जात असतो त्यामुळे आता तेच ठरवणार "कोरोना' कधी आणायचा!!  आता मुंबईमध्ये चार पेशंट सापडले ,नागपुरात  दोन सापडले, सांगलीमध्ये तीन सापडले असे करत करत दोनचे वीस ..वीस चे 200 व 200 चे 2000 झाल्यानंतर मग हळूहळू आपल्यावर बंधने लादले जातील...

ज्या लोकांनी कोरोना होऊ नये म्हणून सरकारी खर्चाने इंजेक्शन घेतलेली आहेत...त्यांना सुद्धा आता कोरोना होणार आहे ...याच्याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे... ज्यांना कोरोना होऊ नये म्हणून सरकारने लस टोचली त्यांना सुद्धा आता कोरोना होणारच आहे !!  ते पैसे आता आपल्या टॅक्स मधून वाया गेलेले आहेत... आता परत आपल्याला एखाद्या इंजेक्शनसाठी तयार करायला सरकारने जुळणी केलेलीच आहे... ती तुमच्या माथी मारलि जाईल.. ते तुमच्याकडून तर पैसे  घेणारच नाहीत तिला टोचायला ...परंतु सरकार दरबारी त्याची पाचशे ते हजार रुपये प्रति व्यक्ती हे त्या कंपनीला देण्यात येतील... यातून मोठा भ्रष्टाचार होणार आहे... आता आज तरी मे 2025 च्या 25 तारखेपर्यंत तुम्ही कुठेही हात लावू शकता, तुम्हाला सेनेटाराईज करायची गरज नाही... परंतु आणखी चार आठ दिवसांमध्ये याचा पद्धतशीरपणे उदो उदो करून ही गोदी मीडिया, गोदी पत्रकार ,गोदी वर्तमानपत्रे, मोठ्या मोठ्या मथळ्याच्या बातम्या लावून लोकांच्या संभ्रम निर्माण करून तुम्हाला भीती दाखवण्याचं काम निश्चित करणार आहेत
 जागतिक संघटनेने भारतातील जनतेला "उल्लू " कसे बनवावे याचा एक नमुना मागे कोरोना आणून केलेला आहे... तोच नमुना आता भारतीयांना परत एक वेळेस स्वीकारावा लागणार आहे 

    आता हळूहळू गंमत बघा.... आता  

पाऊस पाण्याचे दिवस सुरू झालेले आहेत ...आता कोरोना वर डोके काढण्यास सुरुवात होईल... सर्वसाधारण माणसाला या वातावरणात ,पडसे, सर्दी, खोकला होणारच आहे,,.. तर तो पावसाचे वातावरण मध्ये हे होतच असतो ...मात्र आता शासन दरबारी याच्यावर मोठ्या मोठ्या "बाता " मारल्या जातील ...तदनंतर तुम्हाला मास्क, सॅनेटराईज वर आणले जाईल... त्यानंतर या पेशंटला या "कल्पित' कोरोना बाधित पेशंट असणार यांना पद्धतशीरपणे मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केले जाईल... धडधाकड नागरिकांना तिथे नेऊन पद्धतशीरपणे मारले जाईल... त्यांचे डोळे ,किडन्या व इतर अवयव काढून घेतली जातील, व हे न उघडता जाळा किंवा पुरा असं तुम्हाला सांगण्यात येईल... आणि हे गुमान तुम्हाला ऐकण्याची मानसिकता  असेल ....

मागच्या वेळी कोरोनामध्ये एखादा पेशंट जरी एखाद्या मोठ्या दवाखान्यात डॉक्टरकडे  पाठवल तरी त्याला 25 हजार रुपये देण्याची सुविधा या "कसाब"डॉक्टर लोकांनी  केली होती... याचा फायदा घेत त्यांनी  त्यांनी आपले घर ,प्लॉट ,बंगले ,बांधले परंतु  अशा डॉक्टरना माहित नाही की... ते पण मरणार आहेत..आणि त्याचा जाब या "विश्वकर्त्याला"  द्यायचा आहे ...असो... या पैशांमध्येच त्यांना सुख शांती लाभत असेल तर ती त्यांच्या त्यांना लाभो ...

 मी आमच्या एका डॉक्टर मित्राला विचारलं की,, बाबा गोरगरिबाकडून तीन लाख, चार लाख रुपये, बिल कसे घेतल तर.. त्याच असं म्हणणं होतं की ,आम्ही काही केलं नाही सकाळ संध्याकाळ  त्यांना अंडी खाऊ घातली ...त्यांचं जेवण त्यांना व्यवस्थित दिल आणि ते स्वतःच बरे होऊन गेले ...मग तुम्ही तीन-चार लाख रुपये बिल का घेतलं तर त्यांचं म्हणणं होतं की...वर पर्यंत आम्हाला त्याचा हप्ता द्यावा लागत होता ...तर असा सगळा घोळ आता सुरू होणार आहे ...तरी सर्व नागरिक व जनतेने सर्वसाधारण  सर्दी, पडसे,खोकला, आहे म्हणून भिऊन न जाता आपल्या आजूबाजूला गल्लीबोळात भरपूर डॉक्टर आहेत ...त्यांच्याकडून इलाज करून घेऊन तुम्ही तुमची सर्दी पडसे घालउ शकता ...उगाच त्याचा प्रपोगंडा  करून मोठ्या मोठ्या दवाखान्यात ऍडमिट होऊन या "कसाबां"च्या हात्ती तुम्ही आपला जीव देऊ नका.... एवढेच आमचं सांगणं आहे ...

आपला : संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली. मुंबई..8830247886

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.