इगतपुरी कृषी विभागाकडून खरीप हंगाम पूर्वी शेतकरी कार्यशाळा
इगतपुरी कृषी विभागाकडून आज खरीप हंगाम पूर्वी शेतकरी कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती. खरीप हंगामात इगतपुरी तालुक्यामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांच्या संदर्भात त्याचबरोबर फळ लागवड संदर्भात अधिकाऱ्यांकडून विविध पथक तयार करण्यांत आली आहेत.
अधिकाऱ्यांना आणि कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आल आहे. यामध्ये माती नमुने बीज प्रक्रिया, चार स्त्री लागवड आणि फळबागांसाठी सीआरए तंत्रज्ञाना संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्याचबरोबर कृषी विभागातील ही पथक खरीप हंगाम काळात इगतपुरी तालुक्यातील घेण्यात येणाऱ्या पीक आणि फळबागांच्या लागवडीची माहिती घेऊन इगतपुरी तालुक्यामधील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.