विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालकांचे आंदोलन
आरटीओ विभागाकडून होत असलेल्या पिळवणुकी विरोधात ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलन पुकारले आह. नांदेड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत ऑटो चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
आरटीओ विभागाकडून ऑटो चालकांची होत असलेली लूट थांबवावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली