LOKSANDESH NEWS
पंढरपूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
- विजांच्या कडकडाटासह पंढरपूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग
- मान्सूनपूर्व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपुरातील नागरिकांना मिळाला दिलासा
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली