LOKSANDESH NEWS
जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
- जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
- मान्सूनपूर्व पावसाने जळगाव शहराला झोडपले
- अनेक भागात जोरदार वादळी वारा, पाऊस व गारपीट
- मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता
- मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता
- जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यास विजांच्या कडकडाट सुरू
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली