ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट

LOKSANDESH  NEWS 



                                 ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट


 केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला सविता बिराजदार यांला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्याकरीता रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. हा अत्यंत भयंकर प्रकार आहे.

 महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालक यांना तात्काळ निलंबित कण्यात यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली