LOKSANDESH NEWS
पाणी प्रश्नासाठी शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पदयात्रा
'लबाडांनो पाणी द्या' या जनआंदोलन अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाणी प्रश्नाबाबत संभाजी नगरात पदयात्रा काढण्यात आली.
शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सहभागी झाले. शहरातील मुकुंदवाडी चौक ते अहिल्याबाई होळकर चौक चिखलठाणा येथपर्यंत ही यात्रा काढण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली