भुसावळ मध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
काल झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या आतोनात हाल झाले असले तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेली काही झाडे उंदळून पडली होती त्यातच आज सकाळपासून थोड्याफार प्रमाणात सुर्य दर्शन झाले
असले तरी आज पुन्हा अचानक मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली