गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा येथे भर दिवसा चार लोकांनी दोन तलवारीने महेंद्र मदारकर वय 45 रा. कारंजा याची जुन्या वादातून हत्या केली आहे. महेंद्र याचा पाठलाग करून राहात्या घरा पासून काही अंतरावर घर काम सुरू असलेल्या कॉलम मध्ये त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करत त्याची हत्या केली.
घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले. याची माहिती ग्रामीण पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी घटनस्थळी पोहचून मृत देह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले. तर पोलिसानं कडून चार ही आरोपींचा शोध सुरू आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.