सगळ्या योजना सुरू ठेवून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहणार आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सगळ्या योजना सुरू ठेवून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहणार आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LOKSANDESH  NEWS 



 सगळ्या योजना सुरू ठेवून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहणार आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ON शेतकऱ्यांच नुकसान

- सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. छत्रपती संभाजीनगर च्या जिल्हाधिकाऱ्यांनी मी स्वतः बोललो आहे. तातडीने पंचनामे होतील. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार सरकार आहे.

ON कर्जमाफी

- आम्ही निवडणीत जो वचननामा दिला. त्यात सुरवात झाली. टप्प्या टप्प्याने पुढे जात आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे, विकासाला, योजना पैसे अस सगळा आपण करत आहे. आम्ही जे बोललो ते करणार आहे. प्रिंटिंग मिस्टेक करणार हे सरकार नाही, आम्ही जे बोलतो ते करतो.

लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले. यामुळे आमची जबाबदारी आहे. आम्ही आश्वासन दिले. जेव्हा तिघेही हे सांगता होती, सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. शेवटी आपल्याला सगळ सांभाळायचं आहे. सगळ्या योजना सुरू ठेवत असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहणार आहे.

ON निधी वळवल

- या बजेट मध्ये काही खात्यांना निधी कमी मिळाले. मात्र पुढच्या जुलै पुरवणी बजेटमध्ये हे सगळ शेवटी आर्थिक विषय आहे. सरकार म्हणणं कुठल्याही खात्यावर अन्याय करण्याची भावना सरकारची नाही. सरकारला काटकसर करावी लागली. आता कमी मिळाली असेल पुढे भरून काढू. 

ON शरद पवार अजित पवार

आज सहकार ला १५० वर्ष झाली. यामुळे राज्य सहकार्य बँकेचे कार्यक्रम होत. तिथे पवार, मी आम्ही सगळे होते. प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हे मला न विचारता त्यांना विचारलं पाहजे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.