अकोला रेल्वेस्थानकावर पोलिसांची मॉक ड्रिल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अकोला रेल्वेस्थानकावर पोलिसांची मॉक ड्रिल

 


 

अकोला रेल्वेस्थानकावर पोलिसांची मॉक ड्रिल


 भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

तर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विविध शहरी भागांमध्ये मॉक ड्रिल म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कृती सराव, करण्यात आला. तर याच पार्श्वभूमीवर अकोला रेल्वे स्थानकावर अकोला पोलिस दलाने माँक ड्रिलचे आयोजन केले आणि या सरावामध्ये स्फोटाची शंका, गर्दीचा प्रतिसाद, आपत्कालीन सेवांची तत्परता आणि पोलिसांची कार्यपद्धती याच प्रदर्शन केल आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली