रत्नागिरीत पेरणीच्या कामांना सुरुवात
- रत्नागिरीत पेरणीच्या कामांना सुरुवात
- रोहीणीच्या मुहूर्तावर कोकणात पेरणी केली जाते
- मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामात खोळंबा
- पावसाने थोडी उसंत घेतलीय त्यामुळे आता पेरणीच्या कामाला कोकणात सुरुवात झाली आहे
- आधुनिक जगात, कोकणात अजूनही पारंपारिक शेती केली जाते
- ढवळ्या पवळ्याची जोडी आजही शेतात दिसतेय
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.