LOKSANDESH NEWS
कल्याण-डोंबिवलीत दोन बोगस डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- कल्याणच्या मानेरे गावातील कारवाई दरम्यान पालिकेच्या पथकाला दोन बोगस डॉक्टर मिळून आल्याने दोघांविरोधात पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
- श्रीकृष्ण कुमावत व देवेंद्र पुजारी असे या दोन्ही बोगस डॉक्टरांचे नाव असून, यांच्याकडे वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णसेवा देत असल्याने करण्यात आला गुन्हा दाखल
- विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय व भारतीय न्यायसंहिता अधिनियमाच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुरु केला तपास
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.