भारत-पाकिस्तान युद्धाचा अमरावती मध्ये प्रभाव, बॉम्ब ब्लास्ट करण्याची एका कंपनी मधल्या कर्मचाऱ्याला धमकी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारत-पाकिस्तान युद्धाचा अमरावती मध्ये प्रभाव, बॉम्ब ब्लास्ट करण्याची एका कंपनी मधल्या कर्मचाऱ्याला धमकी


भारत-पाकिस्तान युद्धाचा अमरावती मध्ये प्रभाव, बॉम्ब ब्लास्ट करण्याची एका कंपनी मधल्या कर्मचाऱ्याला धमकी 


 सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रशांत ठाकूर हे व्यक्ती एमआयडीसी मधील व्हेरिटो कंपनीमध्ये कर्मचारी आहेत याच व्यक्तीच्या मोबाईल फोनवर व्हाट्सअप द्वारे कॉल करुन दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी देण्यात आली. 

मजुराने भीतीपोटी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनली कळवली असता आता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून  तपास सुरू असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली. 



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली