गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर लागली आग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील घटना

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर लागली आग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील घटना

LOKSANDESH  NEWS 


       गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर लागली आग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथील घटना


- गॅसच्या स्फोटाने शेतवस्तीवर लागली आग; रोकड, १३ तोळे सोने आणि धान्य जळून झाले खाक 

- दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर मध्ये घडली घटना 

- विंचूर मधील फुलारींच्या शेतवस्तीत गॅसचा स्फोट होऊन लागली मोठी आग 

- या आगीत संसारउपयोगी साहित्य, सोने आणि धान्य जळून खाक झाले आहे

- या आगीत एका गाईच्या खोंडाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे

- दरम्यान, फुलारी कुटुंबातील आजी-आजोबा आपल्या ६ नातवंडासह घराबाहेरील झाडाखाली बसल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे

- दरम्यान, या भीषण आगीमुळे १५ सदस्यांचा परिवार आता उघड्यावर पाडला आहे

- या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दक्षिण सोलापूर महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहेत




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली