मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद

                                              


                                               मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद



ON मराठा आरक्षण

- मराठा आरक्षण संदर्भात फडणवीस यांनी प्रामाणिक भूमिका मांडलेली आहे.

- आरक्षण मिळायला पाहिजे. ही सर्वांचीच भूमिका आहे.

- मी जारंगे पाटील यांना भेटून सांगणार.

ON पवार एकत्र.

- राष्ट्रवादी एकत्र येणे नाही येणे हे त्याच अंतर्गत विषय आहे.

- शरद पवार यांना लोकसभेत अपघाताने मिळालेले यश होते.

- शरद पवार यांचा विधानसभेत दारूण पराभव झाला. त्यामुळे बळ मिळेल असे वाटत नाही.

- ज्यांनी पक्ष फोडण्याचा काम केलं, ते येऊन बळकट मिळेल असे वाटत नाही.

- पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतात तो मान्य कराव लागतो.

ON राज ठाकरे - शिंदे एकत्र.

- पवार, ठाकरे एकत्र येतील, आता राज - शिंदे एकत्र येतील म्हणतात, एकत्रीकरणाच्या मोहीम राज्यात सुरू आहे.

ON संपर्क कार्यालय.

- जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय असायला गैर काही नाही.

ON पाणी प्रश्न.

- जायकवाडी कालव्याची दुरुस्ती, धरण गाळ काढण्याचा काम करणार. प्रलंबित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील.

ON बलुचिस्तान 

- मराठ्यांचा इतिहास मोठा आहे. अटकेपार झेंडा लावला म्हणता तो इतिहास बलुचिस्तान पर्यंत होता.

ON निधी कमतरता

- निधी कमी पडला तर पुरवणी मध्ये निधी मिळेल.

ON मंत्री शिरसाठ 

- मंत्री संजय शिरसाट हे नवीन मंत्री झाले आहे. त्यांनी थोड कामकाज समजून घ्यायला पाहिजे.

ON तिरंगा रॅलीन

- भाजप तिरंगा रॅलीने उत्साह आहे. त्यामुळे काही तरी दाखवण्यासाठी काँग्रेस काहीतरी करीत आहे.



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली