शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये पाणी पुरवठा मागणीसाठी ' रास्ता रोको' आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये पाणी पुरवठा मागणीसाठी ' रास्ता रोको' आंदोलन

LOKSANDESH  NEWS 



                 शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये  पाणी पुरवठा मागणीसाठी ' रास्ता रोको'  आंदोलन 


 शेवगाव शहर सर्व पक्षीय नेते व गावकरी यांच्या वतीने आज शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये ' रास्ता रोको'  आंदोलन करण्यात आले. शेवगाव शहरांमध्ये चालू असलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम कधी पूर्ण होणार व शेवगावकरांना कधी पाणी मिळणार. 

   तसेच शेवगाव मध्ये गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण हटविले गेले परंतु अतिक्रमण हटविल्यानंतर पुढे काय याबाबत बांधकाम विभागाकडे कोणत्याही प्रश्नाची उत्तरे नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या शेवगावकऱ्यांकडून शेवगाव शहरांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन करून याबाबत जाब विचारण्यात आला .


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली