LOKSANDESH NEWS
केडीएमसी मुख्यालयात पार पडली मान्सूनपूर्व आढावा बैठक
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केडीएमसी मुख्यालयात घेतली.
या बैठकीस सर्व प्रशाकीय यंत्रणे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी जी काही समस्या आहे, कोणतीही समस्या एक महिन्याच्या आत संपुष्टात आली पाहिजे. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
या बाबतीत कोणतीही चूक सहन केली जाणार नाही, अशी ताकीद आपत्ती व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली