सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक

                                                        LOKSANDESH  NEWS 


                         सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक 


- सोलापुरात शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठचे शेतकरी आक्रमक 

- सोलापुरातील सिंचन भवनच्या कार्यालयात दिला ठिय्या 

- शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळते आहे 

- सीना नादी काठावरील विरवडे बुद्रुक, शिरापूर, पीर टाकळी, शिंगोली, तरटगाव, पाकणी, शिवणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव आदी गावातील शेतकरी एकवटले 

- शेती पिकांना, जनावरांना तसेच पिण्यासाठी पाणी नदीत सोडावे अशी मागणी  

- उजनी धरणातून काही दिवसापूर्वी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे, मात्र सीना नदीच्या पठ्ठ्यातील अनेक गावांना पाणी सोडले गेले नाही

- त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात येते आहे 

- सिंचन भवन कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या सुरू


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली