LOKSANDESH NEWS
ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगल - छगन भुजबळ
- ओल इज वेल
- ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगल
- मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांचे आबार मानतो
- मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो
- लासलगाव मतदारसंघातील मतदारांचे आभार
- समता परिषदेतीलसर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार
- 8 दिवसांपूर्वी बैठक झाली, त्या बैठकीत ठरलं
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली