छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने वाहन रॅलीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर-छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समिती तर्फे देण्यात आले.
बुलंद छावा मराठा युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून शहरांमध्ये ही जयंती साजरी केली जात आहे. या रॅलीमध्ये सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्व धर्माचे नागरिक सहभागी होतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त टि सेंटर येथे रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. या रॅलीला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली