बुलढाण्यात जातनिहाय जनगणना निर्णयाचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

बुलढाण्यात जातनिहाय जनगणना निर्णयाचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत

                                                             LOKSANDESH NEWS 




                बुलढाण्यात जातनिहाय जनगणना निर्णयाचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत


 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत केंद्रातील मोदी सरकारने देशात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने  केली आहे.

 केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आज बुलढाण्यातील संगम चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत निर्णयाचे स्वागत केले आहे..


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली