धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल - सदाभाऊ खोत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल - सदाभाऊ खोत

                                                        LOKSANDESH  NEWS 




                 धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल - सदाभाऊ खोत  

                                                                        सदाभाऊ खोत  


- विधीमंडळ अंदाज समिती दौऱ्या दरम्यान धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी समिती सदस्य भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी समिती अध्यक्षांच अप्रत्यक्ष टोला लगावला आहे

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी या प्रकरणी चौकशी समितीची घोषणा केल्या नंतर सदाभाऊ खोत यांनी चौकशी समितीचे समर्थन केले आहे.

-  निश्चितपणाने यात चौकशी व्हावी जे सत्य आहे ते बाहेर येईल

- शासनाने दिलेला निधी विकास कामांवर खर्च झाला हे पाहण्याच काम समितीचे आहे

-  जे कोण यात असतील त्यांची चौकशी होईल आणि त्यांनी काय शिक्षा व्हायची ती होईल

- तर हे सर्व षडयंत्र असल्याचा समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या दाव्याची देखील सदाभाऊ खोतांनी खिल्ली उडवली आहे.

- विश्रामगृहात पैसे कोणी ठेवले कसे आले ते आता आम्ही तर काय पाहीले नाही बिन बघता आम्ही कस सांगायच कोणी आणून ठेवल असेल असा त्यांनी केला सवाल

- आता कोणी ठेवल आणि कोणी बघीतल त्याला विचारल पाहीजे

-  समितीवर आरोप करणाऱ्यानी समिती सदस्यांनी पैसे दिल्या गेले हे  सिद्ध कराव असा आरोप करणाऱ्यांना टोला, चौकशीतून घेणार देणारा सिद्ध होईल



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./