डोंबिवलीत पार पडले कर्करोग निदान शिबीर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

डोंबिवलीत पार पडले कर्करोग निदान शिबीर


                                               डोंबिवलीत पार पडले कर्करोग निदान शिबीर

डोंबिवली-डोंबिवली पश्चिमेतील केडीएमसीच्या महाराष्ट्र नगरातील नागरी आरोग्य केंद्रात आज कर्करोग निदान शिबीर पार पडले. या शिबीर प्रसंगी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सिव्हील सर्जन डॉ. कैलास पवार, महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल आदी उपस्थित होते. 

तपासणीकरीता कर्करोग निदान vain उपलब्ध करुन देण्यात आली होती. या शिबिरात आशा वर्कर्सनेही सहभाग घेतला. डोंबिवली पूर्व पश्चिमेतील महिलांनी कर्करोग निदान शिबीरात चाचणी करुन घेतली अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती पाटील यांनी दिली आहे. 


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली