LOKSANDESH NEWS
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 142 व्या जयंतीनिमित्त आज पंढरपुरात अभिवादन करण्यात आले. सावरकर प्रेमी मंडळ आणि पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत जाधव,
सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर, ऋषिकेश उत्पात, अभयसिंह इचगावकर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी बहुसंख्येने सावरकर भक्त उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.