जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सतर्क - जिल्हाधिकारी अनिल पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सतर्क - जिल्हाधिकारी अनिल पाटील

LOKSANDESH  NEWS 





 जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सतर्क - जिल्हाधिकारी अनिल पाटील

                                                           जिल्हाधिकारी अनिल पाटील


उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्शवभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./