मोरा बंदरा जवळ प्रशासनातर्फे सायरन लावण्यात आले असून प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश
उरण हे संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले असून आज याठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी मॉकड्रिल चे आयोजन करण्यात आलंय.
मोरा बंदरापासून हाकेच्या अंतरावर जेएनपीए बंदर असून दुसरीकडे भारतीय नौदालाचे बेस असल्याने हा संपूर्ण परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. यामुळे मोरा बंदरा जवळ प्रशासनातर्फे सायरन लावण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली