सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
- सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
- महापालिकच्या बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची मध्यस्ती
- कोणत्याही परीस्थितीत बीफ मार्केट होऊ देणार नसल्याची आमदार देवेंद्र कोठेंची भूमिका
- महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाला असून, त्याठिकाणी मटण मार्केट होणार
- त्याबाबत महापालिका शुद्धीपत्रक काढणार आहे
- तर मुळेगाव कत्तलखान्यात कोणत्याही प्रकारचे बंदी असलेले पशुधन कापले जाणार नाही
- त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, एक वेटर्नरी डॉक्टर आणि गोरक्षकांसह समिती स्थापन करण्यात येणार आहे
- या समितीच्या निगराणीखाली तेथील कत्तलखान्याचे कामकाज चालणार आहे
- त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गोवंश किंवा बंदी असलेले पशुधन कापले जाणार नाही
- त्याबाबत महापालिका आयुक्तांनी विविध संघटनांची बैठक बोलवली आहे
- त्याठिकाणी चुकीचे काम होणार नाही याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे
- जर चुकीचे होत असेल तर आम्ही तो निर्णय बदलायला लावणार