स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत - अनिल देशमुख

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत - अनिल देशमुख


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत - अनिल देशमुख 


- शरद पवार यांनी गायब वृत्तपत्राला मुलाखती दिल्या त्यात ते वक्तव्य केलं. काही कार्यकर्त्यांनी तसं वक्तव्य केल्यामुळे त्यांनी ते मुलाखतीत बोलले असतील

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट कसा मजबूत करायचा यासाठी आमच्या चर्चा सुरू आहे.

- शरद पवार यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केली असेल तरी आम्ही पक्ष म्हणून कस मजबूत करता येईल या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे यासाठी काम करू शकतो.

- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढ्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या पक्ष संघटना मजबूत कराव्यात यासाठी प्रयत्न करत आहे

On विधानसभे नंतर मतप्रवाह बदलला..

- लोकसभेत आम्हाला चांगला रिझल्ट आला. विधानसभेत काय झालं तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम मध्ये गडबडी झाली वोटिंग लिस्ट मध्ये गडबडी झाली त्यामुळे विधानसभेचे निकाल असे आले

- निवडणुकीत निकाल या शपथ सुरू असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला पक्ष कशा पद्धतीने मजबूत पुढे नेता येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढता येतील यासाठी सर्व स्तरावर काम सुरू आहे.

on शरद पवार

- नेमकं शरद पवार यांना काय सांगायचे ते शरद पवारच सांगू शकतील 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.