वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथे उभारण्यात आलेल्या वन तपासणी नाक्याचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथे उभारण्यात आलेल्या वन तपासणी नाक्याचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

 

  वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथे उभारण्यात आलेल्या वन                   तपासणी नाक्याचे गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन 


 कर्जत तालुक्यातील माथेरान येथील वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथे उभारण्यात आलेल्या वन तपासणी नाका याचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले. कर्जत तालुक्यात पाण्याचे धरण व्हावे, यासाठी देखील सूचना केली. जनतेसाठी शासकीय यंत्रणा भविष्यकाळात ताकदीने राबणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला प्लास्टिक मुक्तीसाठी वचन बद्ध करणार, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. 




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली