बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या देशात राहण्याची परवानगी नाही - मंत्री नितेश राणे
- दहीसर येथील काही लोकांकडून गुप्ता कुटुंबाला मारहाण झाली असून, गुप्ता कुटुंबाची भेट मंत्री नितेश राणे यांनी घेतली
- एका हिंदू कुटुंबाला काही हिरव्या सापांनी जी काही हिंमत केलेली आहे, त्यांना वाटतंय हा पाकिस्तान आहे, लाहोर आहे. काय पाहिजे ते आमच्या मुंबईत करणार, हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळे गप्प बसणार
- हा आमचा हिंदू राष्ट्र आहे, आमचे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे आणि आम्ही सगळे लोक आम्ही काय इथे मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. पण आम्ही हिंदू म्हणून या कुटुंबाला धीर आणि विश्वास देण्यासाठी येथे आलेलो आहोत
- करारा जवाब मिलेगा
- आम्ही गप्प बसणार नाही
- त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ
- इथल्या हिंदू समाजाने चिंका करू नये, सरकार तुमचं आहे, देवा भाऊ तुमचे आहेत आणि शंभर टक्के त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ
- बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना आमच्या देशात राहण्याची परवानगी नाही
- जे जे आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात बोलतात त्यांना इकडचा व्यवहार करण्याचा अधिकार नाही
- आमच्या हिंदू राष्ट्रात सर्वात जास्त प्राधान्य हिंदूंना मिळणार