LOKSANDESH NEWS
तुर्भे एमआयडीसी भागातून आठ किलो गांजा जप्त, दोन आरोपी अटक
तुर्भे पोलीसांना तुर्भे एमआयडीसी भागात काही जण अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलीसांनी संशयित गाडी अडवली.
गाडीची तपासणी केली असता गाडी मध्ये आठ किलो गांजा आढळून आला. पोलीसांनी गांजा हा आणि दोन रोपीना अटक करत गाडी देखील जप्त केली. तुर्भे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./