वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले - सुरेश धस

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले - सुरेश धस

 


 वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले - सुरेश धस 

वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता... म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात. त्यांच्यात नैतिकता नाही. आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहे. काही लोकांनी टमाटे हाणले मात्र त्याने काही होणार नाही. हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे धस म्हणाले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.